माझी माती,माझा देश अनेक जाती, अनेक वेष देश माझा समतेचा शेती आणि समृद्धीचा देश माझा विविधतेचा अनेक साऱ्या कलावंतांचा देश माझा क्रांतिकारकांचा अनेक साऱ्या शहीदांचा लढती नौजवान सीमेवरती भारतमातेशी शपथ देती जन्मलो आहे तुजसाठी आमचे मरणही आहे तुजसाठी त्यांच्या ऊरी आस एकची फक्त तिरंग्यात लपेटन्याची ©Roshana Parasharam Yallurkar #RepublicDay 🇮🇳 poetry quotes