Nojoto: Largest Storytelling Platform

Unsplash *बाप गेला तसा शेळ्या विकल्या.आईने एक म्है

Unsplash *बाप गेला तसा शेळ्या विकल्या.आईने एक म्हैस कशीतरी सांभाळली नंतर ती ही विकून टाकली....आज मी माझ्या पायावर उभा आहे पण बाप नसलेली खंत सतत जाणवते.*
*बाप शिव्या देणारा, मारणारा का असेना...पण बाप पाहीजे..आणि बापाला अडाणी समजण्याची हिंमत कुणीच करू नये...कारण आपल्या समजूतदारपणासाठी त्याने अडाणी राहणे पसंद केलेले असते..कारण बाप हा बाप असतो तो आभाळापेक्षा उंच असतो..बाप उमजायला लय अवघड हाय..कारण ज्यावेळी तो कळतो त्यावेळी तो जवळ नसतो..असतानाच काळजी घ्या..नंतर धाय मोकलून रडण्यात काही अर्थ नाही..कधीतरी जवळ जावून मिठी मारून बघा...बापाच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच ओल्या होतील.*

©Tushar pagar #snow बाप

tsharpagar5999

Tushar pagar

New Creator