Nojoto: Largest Storytelling Platform

मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापाय

मी एक आजारी माणूस,
संशयाचा मला आजार.
ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती,
नि सुटले कित्येक नातेवाईक. #संशय #आजार #नाती
मी एक आजारी माणूस,
संशयाचा मला आजार.
ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती,
नि सुटले कित्येक नातेवाईक. #संशय #आजार #नाती