Nojoto: Largest Storytelling Platform

Best नाती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नाती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बूंटी देवी की नाती, बुधुआ मां की नाती, नाती का स्त्रीलिंग शब्द, नाती status in marathi, तुटलेली नाती कविता,

  • 35 Followers
  • 64 Stories
    PopularLatestVideo

Pooja Bagal

गर्व करून नाती तोडू नका, 
Sorry बोलून नाती जपा.
Sorry बोलून माफी मागितल्यावर
काही आपण लहान होत नाही.

©Pooja Bagal #नाती 
#Relatives 
#Sorry

Simran

mute video

swag

       ......साठी
जशी पणती असते वाती साठी,
पती असतो पत्नी साठी,
भाऊ असतो बहिणी साठी, 
नाती असतात एकमेकां ना जोडून ठेवण्यासाठी.
तेल असतं ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी,
विश्वास गरजेचा असतो प्रत्येक नात निभावण्यासाठी.
अंगणात रांगोळीत रेखाटली जाते, मांगल्याच वातावरण निर्माण करण्यासाठी.
सण एकत्र येऊन साजरा केला जातो,नात्यातील एकोपा टिकवून ठेवण्यासाठी.
फूल असतात धाग्यात गूंफण्यासाठी,
नाती असतात माणसात माणूसकी टिकवून ठेवण्यासाठी
मिठ असतं अन्नाला चव येण्यासाठी,
हट्ट असतो अपल प्रेम व हक्क दर्शविण्यासाठी.
साखर असते कडूपन दूर करून गोडवा निर्माण करण्यासाठी.
नात्यामध्ये रूसवे फूगवे असतात प्रेम वाढवण्यासाठी.
मसाले असतात पदार्थामध्ये रूची निर्माण करण्यासाठी,
माणसं असतात चार भिंतीच्या घराला घरपण देण्यासाठी. 
हिवाळा असतो थंडी साठी, 
सण दिवाळी असतो आनंद आणि उत्साहात साजरा करण्यासाठी
   🥳  Diwali speical 🥳
 #दिपावली दिवाळी #Diwali #नाती #प्रेम #दिवा

Vinod Umratkar

अश्या कश्या ह्या आपल्या रीती ।
जातीच्या नावे किती खावी माती ।
का? जोडू नये, लग्नाची नाती ।
                                        जाती बाहेरही ।। #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi 
#नाती #जाती

somnath gawade

#नाती

read more
किती दिले, किती घेतले
अनुभवांचे माणिक-मोती
किती जुळली, किती निसटली
प्रेमबंधाची नाती-गोती #नाती

yogesh atmaram ambawale

नाते दूरचे जवळचे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते, कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते. सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते, पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते. बाकी सर्व नाते फक्त नावाचे, वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे.

read more
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते,
कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते.
सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते,
पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते.
बाकी सर्व नाते फक्त नावाचे,
वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे. नाते दूरचे जवळचे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके 
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते,
कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते.
सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते,
पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते.
बाकी सर्व नाते फक्त नावाचे,
वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे.

yogesh atmaram ambawale

#YourQuateAndMine #YourQuotes #yqmarathi #मराठी_quote #संशय #नाती मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती, नि सुटले कित्येक नातेवाईक.

read more
मी एक आजारी माणूस,
संशयाचा मला आजार.
ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती,
नि सुटले कित्येक नातेवाईक.
 #yourquateandmine #yourquotes #yqmarathi #मराठी_quote #संशय #नाती    

मी एक आजारी माणूस,
संशयाचा मला आजार.
ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती,
नि सुटले कित्येक नातेवाईक.

yogesh atmaram ambawale

आपल्या देशात 'नातं' ह्या शब्दाला
खूप पवित्र मानलं जातं,
मग ते कुठलं ही असो
आई-वडील,भाऊ-बहीण किंवा 
इतर ही कुठलं,
त्या प्रत्येक नात्याला एक नाव आहे,
अपवाद 'मैत्री' नात्याला ते जर खास करून
स्त्री-पुरुष असेल तर अजूनच त्रास
स्त्री-पुरुष मैत्री नात्याला एक खास
नाव नसल्यामुळे
लोक त्या नात्याला आपल्या आपल्या
हिसाबाने पाहिजे तेवढे नाव ठेवतात. #नाती #दोस्ती #friendship  #yqdidi

Sachin Zanje

नात्यांमध्ये संबंध जेवढा काही जवळचा , 
तो  लांबचा होतो.
काही नात्यांचा संबंध जेवढा काही लांबचा ,
 तो माणसांला नेहमी जवळचा वाटतो .

सचिन झंजे.

©Sachin Zanje #नाती

Pinak Deokar

आपल्या लोकांनी दिलेला 
नकार
पचवता येत नाही ♥️

©Pinak Deokar #नाती #मराठी
#Thinking
loader
Home
Explore
Events
Notification
Profile