Nojoto: Largest Storytelling Platform

।।जीवलग मित्र।। या सुन्दर आसमंती भेटल्या मला सुंद

।।जीवलग मित्र।।

या सुन्दर आसमंती
भेटल्या मला सुंदर व्यक्ति

प्रत्येकाची प्रत्येकाशी एक वेगळीच गाठ
त्यामुळेच ठरतो आमच्या ग्रुप चा एक वेगळाच् थाट

हसी मजाक मस्ती चालत असते चोवीस तास
मग कधी आठवता हे सर्व क्षण वाटतात खास

कट्या वरच्या गप्पा कधी संपत च नाहीत
आणि आमच्या गोष्टीना पारावारच राहत नहीं

कधी होतात वाद कधी होतात भांडण
मग होतो अबोला आणि जाणवते एएकमेकांची कण कण

अडचणी च्या वेळेला धावत येतात सर्वच नेहमी
नहीं बोललो कधी तर असते नेहमी कसली तरी कमी

कॉलेजच्या वडा पावची तर वेगळीच कहाणी
मग एक साध चॉकलेट का नसो भंडात असतो आम्ही

संपणार नहीं माझ्या या जीवलग मित्रांची कहाणी
न बंद होईल माझी ही लेखणी #NojotoQuote Happiest friendship day

poonamneve7743

Poonam Neve

New Creator