Google ज्या समाजाची प्रतिभा ओळखण्याची क्षमता क्षीण झालेली असते,त्या समाजात प्रतिभा निर्माण होण्याच्या प्रक्रियेचा केंव्हाच ऱ्हास झालेला असतो... आणि मग जे शिल्लक राहिलेलं असतं ते किती बेगडी आहे हे समाजाला उमजे पर्यंत परतीचे मार्ग बंद झालेले असतात... #मनमोहनसिंगजी आप हमेशा याद रहोगे ✍️भुषण ठाकरे ©Bhushan Thakare #Manmohan_Singh_Dies