Nojoto: Largest Storytelling Platform

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते थोडी पण गालात ति

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते

सखे तुझ्यावाणी नाही कुणी भेटल
नाही कोणी ह्या मनाला आपलस वाटल
दिन पावसाळी तरी तुझ्याविणा हे ह्रदय पेटल
टपो्रया ऩयनासाठी मी किती संकट गाटल
रुप पाहूनी तुझ  हे मन हरल
जस तलावात जिवाच जल साठल

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते

तुच स्वप्नात माझ्या रोज रोज यावे
तुझ्याशिवाय मनाला ना कोनी भावे
वही ह्रदयाची तु कधीही उघडुन पावे
दिसेल काळ्या काळ्या अक्षरात तुझीच नावे

असेल तुझ्यावर मरणारे कितीतरी छावे
हे प्रेम नेहमी तुझ्यावर होत रहावे

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते

नसतो आवडत तुला मी दाढी मिशीचा खिलाडी
पण तुझ्यासाठी बनला हा मिशीवाला वह्राडी
नसेल जरी मानल तरी  तुझाच हा  गणा D
करणार पार मग येवो वाटेवर मोठी पहाडी

तुझ्यासाठी असेल मी नेहमी सारखा
पण माझ्यासाठी तु दरदिवशी निराडी

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते love
माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते

सखे तुझ्यावाणी नाही कुणी भेटल
नाही कोणी ह्या मनाला आपलस वाटल
दिन पावसाळी तरी तुझ्याविणा हे ह्रदय पेटल
टपो्रया ऩयनासाठी मी किती संकट गाटल
रुप पाहूनी तुझ  हे मन हरल
जस तलावात जिवाच जल साठल

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते

तुच स्वप्नात माझ्या रोज रोज यावे
तुझ्याशिवाय मनाला ना कोनी भावे
वही ह्रदयाची तु कधीही उघडुन पावे
दिसेल काळ्या काळ्या अक्षरात तुझीच नावे

असेल तुझ्यावर मरणारे कितीतरी छावे
हे प्रेम नेहमी तुझ्यावर होत रहावे

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते

नसतो आवडत तुला मी दाढी मिशीचा खिलाडी
पण तुझ्यासाठी बनला हा मिशीवाला वह्राडी
नसेल जरी मानल तरी  तुझाच हा  गणा D
करणार पार मग येवो वाटेवर मोठी पहाडी

तुझ्यासाठी असेल मी नेहमी सारखा
पण माझ्यासाठी तु दरदिवशी निराडी

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते love
ganeshdhote1536

Ganesh Dhote

New Creator

love