Nojoto: Largest Storytelling Platform

सिंधुमाई साधी भोळी अनाथांची होती माय, गेली पोरके क

सिंधुमाई साधी भोळी
अनाथांची होती माय,
गेली पोरके करून 
झाला असा गुन्हा काय..?

दुःख तुझ्या पदरात 
देव घालतच आला,
गेला घेऊन तुजला
अन् सनाथ तो झाला..

तुझ्या मायेच्या पंखाला
झाले जग हे पारखे,
होती बालकांचे बळ
अश्रु गळती सारखे.. 

होतो अनाथ आधीच 
जीवनाच्या वाटेवरी,
आज आभाळ फाटले
माय गेली देवाघरी..

©Smita Raju Dhonsale सिंधुमाई 

सिंधुमाई साधी भोळी
अनाथांची होती माय,
गेली पोरके करून 
झाला असा गुन्हा काय..?

दुःख तुझ्या पदरात
सिंधुमाई साधी भोळी
अनाथांची होती माय,
गेली पोरके करून 
झाला असा गुन्हा काय..?

दुःख तुझ्या पदरात 
देव घालतच आला,
गेला घेऊन तुजला
अन् सनाथ तो झाला..

तुझ्या मायेच्या पंखाला
झाले जग हे पारखे,
होती बालकांचे बळ
अश्रु गळती सारखे.. 

होतो अनाथ आधीच 
जीवनाच्या वाटेवरी,
आज आभाळ फाटले
माय गेली देवाघरी..

©Smita Raju Dhonsale सिंधुमाई 

सिंधुमाई साधी भोळी
अनाथांची होती माय,
गेली पोरके करून 
झाला असा गुन्हा काय..?

दुःख तुझ्या पदरात