Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी माणसाला... इच्छा नसली तरी हसावं लागतं "कस

कधी कधी माणसाला...
इच्छा नसली तरी हसावं लागतं 
"कसे आहात?" विचारलं तर 
"मजेत आहे!" असंच सांगावं लागतं 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com
9892800137

©Devanand Jadhav कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं.  दुःखाचे सावट असले तरी, मजेत किंवा सुखात असल्याचे सांगावे लागते. 
कधी कधी माणसाला...
इच्छा नसली तरी हसावं लागतं 
"कसे आहात?" विचारलं तर 
"मजेत आहे!" असंच सांगावं लागतं 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com
कधी कधी माणसाला...
इच्छा नसली तरी हसावं लागतं 
"कसे आहात?" विचारलं तर 
"मजेत आहे!" असंच सांगावं लागतं 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com
9892800137

©Devanand Jadhav कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं.  दुःखाचे सावट असले तरी, मजेत किंवा सुखात असल्याचे सांगावे लागते. 
कधी कधी माणसाला...
इच्छा नसली तरी हसावं लागतं 
"कसे आहात?" विचारलं तर 
"मजेत आहे!" असंच सांगावं लागतं 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com
devanandjadhav3540

Devanand Jadhav

New Creator
streak icon19

कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं. दुःखाचे सावट असले तरी, मजेत किंवा सुखात असल्याचे सांगावे लागते. कधी कधी माणसाला... इच्छा नसली तरी हसावं लागतं "कसे आहात?" विचारलं तर "मजेत आहे!" असंच सांगावं लागतं ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com #मराठीकविता