वंचित परक्यांची ओळख करताना बोलणे आपले राहिले अवघे जग फिरलो पण निरखून तुला ना पाहिले दुनियादारी बघितली पण तुझ्या प्रेमानेचं शिकवले आपलं मानत मला आपल्या नात्यांपासूनच वंचित ठेवले ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #वंचित #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱#Broken #hearts #marathi #realationship #Love #distance