Nojoto: Largest Storytelling Platform

वंचित परक्यांची ओळख करताना बोलणे आपले राहिले अवघे

वंचित

परक्यांची ओळख करताना बोलणे आपले राहिले
अवघे जग फिरलो पण निरखून तुला ना पाहिले
दुनियादारी बघितली पण तुझ्या प्रेमानेचं शिकवले
आपलं मानत मला आपल्या नात्यांपासूनच वंचित ठेवले
©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #वंचित #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱#Broken #hearts #marathi #realationship #Love #distance