Nojoto: Largest Storytelling Platform

कर्तव्य बजावून घरी जातात, घरच्यांना काही होऊ नये म

कर्तव्य बजावून घरी जातात,
घरच्यांना काही होऊ नये म्हणून
घराच्या बाहेरच राहतात.
मुलांना समोर पाहतात,
पण त्यांना जवळ घ्यायला ही घाबरतात.
कुणासाठी कोणी इतकं करत का ?
तरीही ह्यांच्यावरच हात उचलता !!
का हे असे करतात,काही समजतं का.
अडवतात तुम्हाला,विनंती करतात,
संकटाचे गांभीर्य लक्षात घ्या हेच सांगतात.
काय चुकतं ह्यांच,का असे वागतात,
तुम्ही सुरक्षित राहवो,इतकंच हे जाणतात. सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आता निवांत असाल ना?
मग लिहीताय ना?
आजचा विषय आहे
कुणासाठी कोणी..
#कुणासाठीकोणी
चला तर मग लिहुया.
कर्तव्य बजावून घरी जातात,
घरच्यांना काही होऊ नये म्हणून
घराच्या बाहेरच राहतात.
मुलांना समोर पाहतात,
पण त्यांना जवळ घ्यायला ही घाबरतात.
कुणासाठी कोणी इतकं करत का ?
तरीही ह्यांच्यावरच हात उचलता !!
का हे असे करतात,काही समजतं का.
अडवतात तुम्हाला,विनंती करतात,
संकटाचे गांभीर्य लक्षात घ्या हेच सांगतात.
काय चुकतं ह्यांच,का असे वागतात,
तुम्ही सुरक्षित राहवो,इतकंच हे जाणतात. सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आता निवांत असाल ना?
मग लिहीताय ना?
आजचा विषय आहे
कुणासाठी कोणी..
#कुणासाठीकोणी
चला तर मग लिहुया.