Nojoto: Largest Storytelling Platform

दिवस सरता रात्र होते, होता रात्र उद्याची आशा लागते

दिवस सरता रात्र होते,
होता रात्र उद्याची आशा लागते.
उद्याच्या आशेत कित्येक स्वप्न असते,
पूर्ण करण्यास ते रोज एक नवी पहाट येते.
एक सोनेरी पहाट सध्या तरी अशी यावी,
कोरोना संकट दूर झालेल्याची दिसावी. सुप्रभात सुप्रभात
काल दिलेलं collab आवडलं ना?
तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
आणि मी जमेल तेवढं पोस्ट ला कमेंट आणि लाईक करेल.
चला तर मग आजचा विषय आहे

उद्याची आशा...
#उद्याचीआशा
दिवस सरता रात्र होते,
होता रात्र उद्याची आशा लागते.
उद्याच्या आशेत कित्येक स्वप्न असते,
पूर्ण करण्यास ते रोज एक नवी पहाट येते.
एक सोनेरी पहाट सध्या तरी अशी यावी,
कोरोना संकट दूर झालेल्याची दिसावी. सुप्रभात सुप्रभात
काल दिलेलं collab आवडलं ना?
तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
आणि मी जमेल तेवढं पोस्ट ला कमेंट आणि लाईक करेल.
चला तर मग आजचा विषय आहे

उद्याची आशा...
#उद्याचीआशा

सुप्रभात सुप्रभात काल दिलेलं collab आवडलं ना? तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी जमेल तेवढं पोस्ट ला कमेंट आणि लाईक करेल. चला तर मग आजचा विषय आहे उद्याची आशा... #उद्याचीआशा #YourQuoteAndMine #yqtaai