Nojoto: Largest Storytelling Platform

मनाच्या गाभाऱ्यात उमटलेली भावविभोर स्पंदने.... आठ

मनाच्या गाभाऱ्यात उमटलेली भावविभोर स्पंदने....

आठवणीच्या झोपाळ्यावर तुझे अविरत हिंदळणे...

कसा बांध घालू कसे आवरू उनाड मन पाखरू....

स्वैर मुक्त वाहू दे भावनांना तू ही नको सावरू.....

तोडून बंध पाश सारे आज मुक्त बागडू...

नकोच सीमा जगरहाटीच्या धुंदीत स्वच्छंद ओसंडू...

दूर असावे जग दोघांचे सीमांचे ही बंधन नसू दे...

विहरण्या अवघी वसुधा अन् आपुलेच आकाश असू दे...!

अशोक बोरुडे
9545306055

©Ashok Borude स्वच्छंद...

#withyou

ashokborude9414

a

New Creator