Nojoto: Largest Storytelling Platform
ashokborude9414
  • 9Stories
  • 6Followers
  • 44Love
    0Views

a

  • Popular
  • Latest
  • Video
aabed4e8df0d03de1083781b198fba97

a

10/10/2021
             कवितेवर कविता
 जीवन माझे बहरले ---
जेव्हा आलीस तू माझ्या जीवनी
तशी तर तू अगदी माझ्या लहानपणीच आलीस माझ्या आयुष्यात ---
पण तू सुद्धा माझ्याबरोबर प्रगल्भ होत चालली आहेस हळूहळू ---
मी हसले तर हसतेस तू -
मी रडले तर रडतेस तू -
तू असतेस नेहमी माझ्या मनाच्या अगदी जवळ
सुखाच्या ---- आनंदाच्या क्षणी तूच मला फुलवतेस
अन् दुःखाच्या क्षणीही तूच माझ्यावर हळुवार  फुंकर घालतेस
संकटाच्या वेळी खंबीरपणे तूच माझ्या पाठीशी उभी असतेस
माझ्या भाव-भावनांना तूच शब्द देतेस
मनाने खचले मी तर तूच उभारी देतेस
प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक क्षणी तूच माझी साथ- सोबत करतेस
माझ्याशी एकरूप झालेली -
अशी खरी मैत्रीण आहेस तू
माझा श्वास आहेस तू आणि तूच माझा विश्वास
माझ्या भाव -भावनांचे प्रतिबिंब आहेस तू
माझ्या जीवनातील प्रत्येक घटनेची साक्षीदार आहेस तू
तूच आहेस माझ्या कल्पनेतील भावविश्व
अन् तूच आहेस माझ्या वास्तवातील प्रतिबिंब
कारण--तू आहेस माझी अंतःप्रेरणा --- 

'माझी कविता' 


 ---- प्रभात मोहिते - गटकळ पा. ( योग शिक्षिका)😊

©Ashok Borude Mob 9545306055 #sunrays
aabed4e8df0d03de1083781b198fba97

a

चलो आज थोडा बेवजह हसते है...
 गम को थोडा उलझाते है...

©Ashok Borude Mob 9545306055 #Flower
aabed4e8df0d03de1083781b198fba97

a

छाया जब  हर ओर अंधेरा,
खुद की राख तक नजर ना आयी,
गौर से देखा  मोमबत्ती ने तो चला पता,
जलाया भी ऊस धागे ने था जीसे दिल में छुपाया था...

©Ashok Borude Mob 9545306055

aabed4e8df0d03de1083781b198fba97

a

छाया जब  हर ओर अंधेरा,
खुद की राख भी नजर आयी,
गौर से देखा देखा मोम बत्ती ने तो पता चला,
जलाया तो ऊस धागे ने था जीसे दिल में छुपा या था...

©Ashok Borude Mob 9545306055

aabed4e8df0d03de1083781b198fba97

a

भेगाळल्या टाचांना कुरवाळत अविरत प्रवास करतो आहे

चोखाळली जी वाट त्यावर आजन्म चालतो आहे

भंगली जरी स्वप्ने तरी त्यामागे धावतो आहे

सोबती न कुणी रक्ताळल्या पायांनी मार्ग क्रमितो आहे

अर्ध्यातच तोडल्या ज्यांनी गाठी ऋणानुबं धाच्या
दोष काय तयांचा येथे जो तो आपले हित जपतो आहे

कसा मिळेल भरवसा जन्म जन्मांतरीचा अवेळी अंधार दाटतो आहे

नवसाला पावला नाही तर देव बदलणाऱ्या या युगात 
मी एकनिष्ठ तेचा वसा शोधतो आहे

ऋतु ही न राहिले प्रामाणिक ग्रीष्मात आता पावसाळा आहे

ओल सहज न मिळे मातीत मी पाषाणात नीर शोधतो आहे

कशी मिळेल ऊब मायेची जेथे भावना मृत आहे

धूसर शी न जेथे धग त्या राखेवर फुंकर घालतो आहे

9545306055

©Ashok Borude #walkingalone
aabed4e8df0d03de1083781b198fba97

a

भेगाळल्या टाचांना कुरवाळत अविरत प्रवास करतो आहे

चोखाळली जी वाट त्यावर आजन्म चालतो आहे

भंगली जरी स्वप्ने तरी त्यामागे धावतो आहे

सोबती न कुणी रक्ताळल्या पायांनी मार्ग क्रमितो आहे

अर्ध्यातच तोडल्या ज्यांनी गाठी ऋणानुबंधाच्या
दोष काय तयांचा येथे जो तो आपले हित जपतो आहे

कसा मिळेल भरवसा जन्म जन्मांतरीचा अवेळी अंधार दाटतो आहे

नवसाला पावला नाही तर देव बदलणाऱ्या या युगात 
मी एकनिष्ठतेचा वसा शोधतो आहे

ऋतु ही न राहिले प्रामाणिक ग्रीष्मात आता पावसाळा आहे

ओल सहज न मिळे मातीत मी पाषाणात नीर शोधतो आहे

कशी मिळेल ऊब मायेची जेथे भावना मृत आहे

धूसरशी न जेथे धग त्या राखेवर फुंकर घालतो आहे

©Ashok Borude #walkingalone
aabed4e8df0d03de1083781b198fba97

a

मनाच्या गाभाऱ्यात उमटलेली भावविभोर स्पंदने....

आठवणीच्या झोपाळ्यावर तुझे अविरत हिंदळणे...

कसा बांध घालू कसे आवरू उनाड मन पाखरू....

स्वैर मुक्त वाहू दे भावनांना तू ही नको सावरू.....

तोडून बंध पाश सारे आज मुक्त बागडू...

नकोच सीमा जगरहाटीच्या धुंदीत स्वच्छंद ओसंडू...

दूर असावे जग दोघांचे सीमांचे ही बंधन नसू दे...

विहरण्या अवघी वसुधा अन् आपुलेच आकाश असू दे...!

अशोक बोरुडे
9545306055

©Ashok Borude स्वच्छंद...

#withyou

स्वच्छंद... #withyou

aabed4e8df0d03de1083781b198fba97

a

हाक आर्त माझी
उरी भावनांचा कहर

रत जगी तुझ्या तू
बेफिकीर अन् बेखबर

तू गाडल्या स्वप्नांची
माझ्या उशाशी कबर

माझ्या स्मृतीचा बांध अनावर
तुझा मुक्त स्वच्छंद वावर

माझा आकांत तुझ्यासाठी
तुझा हट्ट मज टाळण्यासाठी

माझी प्रार्थना तुझ्यासाठी
शाप माझ्यासाठी तुझ्या ओठी

अशोक बोरुडे
9545306055

©Ashok Borude 
  बेखबर.. 

#alone

बेखबर.. #alone

aabed4e8df0d03de1083781b198fba97

a

हाक आर्त माझी
उरी भावनांचा कहर

रत जगी तुझ्या तू
बेफिकीर अन् बेखबर

तू गाडल्या स्वप्नांची
माझ्या उशाशी कबर

माझ्या स्मृतीचा बांध अनावर
तुझा मुक्त स्वच्छंद वावर

माझा आकांत तुझ्यासाठी
तुझा हट्ट मज टाळण्यासाठी

माझी प्रार्थना तुझ्यासाठी
शाप माझ्यासाठी तुझ्या ओठी

अशोक बोरुडे
9545306055

©Ashok Borude बेखबर.. 

#alone

बेखबर.. #alone


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile