Nojoto: Largest Storytelling Platform

मनाचा संवाद मनासी होता गुंतलाय जीव पाहता पाहता हल

मनाचा संवाद मनासी होता
गुंतलाय जीव पाहता पाहता

हल्ली तिच्याशी जमलीय गट्टी 
ओढीने तिच्या मीच झालेय हट्टी

ती तशीच, तिथेच असते शांत
बनलीय पण आता माझा प्रांत

हितगूज हल्ली तिच्याशी साधते
अन् माझे मन असे रिते करते

कधी ती बंद तर कधी मोकळी
संवादी तरीही, सखी ती माझी

कळत नाहीच कुणा तिची भाषा
जाणतेय माझ्या अंतरीच्या खुणा

सृष्टी न्हाहाळण्याचे देते ती बळ
खिडकी माझे भावनिक पाठबळ मित्रानों💕
आजचा विषय आहे 
ती खिडकी...
#तीखिडकी हे टँग करायला विसरु 
नका.
आणि नवीन सरप्रार्इज काँटेस्ट साठी संपर्कात राहा.
उद्या रात्री 7 pm ते 9 pm.😻😍😎❤❤
लिहीत राहा.💕
मनाचा संवाद मनासी होता
गुंतलाय जीव पाहता पाहता

हल्ली तिच्याशी जमलीय गट्टी 
ओढीने तिच्या मीच झालेय हट्टी

ती तशीच, तिथेच असते शांत
बनलीय पण आता माझा प्रांत

हितगूज हल्ली तिच्याशी साधते
अन् माझे मन असे रिते करते

कधी ती बंद तर कधी मोकळी
संवादी तरीही, सखी ती माझी

कळत नाहीच कुणा तिची भाषा
जाणतेय माझ्या अंतरीच्या खुणा

सृष्टी न्हाहाळण्याचे देते ती बळ
खिडकी माझे भावनिक पाठबळ मित्रानों💕
आजचा विषय आहे 
ती खिडकी...
#तीखिडकी हे टँग करायला विसरु 
नका.
आणि नवीन सरप्रार्इज काँटेस्ट साठी संपर्कात राहा.
उद्या रात्री 7 pm ते 9 pm.😻😍😎❤❤
लिहीत राहा.💕

मित्रानों💕 आजचा विषय आहे ती खिडकी... #तीखिडकी हे टँग करायला विसरु नका. आणि नवीन सरप्रार्इज काँटेस्ट साठी संपर्कात राहा. उद्या रात्री 7 pm ते 9 pm.😻😍😎❤❤ लिहीत राहा.💕 #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes