Nojoto: Largest Storytelling Platform

✨शेतकरी ✨ उठ तु जागा हो सरकार गरीब माघे आणि समोर ज

✨शेतकरी ✨
उठ तु जागा हो सरकार गरीब माघे आणि समोर जातोय तो सावकार .

हिवाच्या झपाट्यात ही सकाळी- सकाळी शेतात मरतोय तो शेतकरी, येथे तर मालकच माघे आणि समोर जातोय रोजकरी. 

तुला काय माहित या महिन्याचा कापूस पाच महिने घरात पचतय,माञ वेडा शेतकरी बाप माझा तुझ्याच भरवश्याव बसतय.

काम चांगल फक्त पक्ष निवडून येई पर्यंत करते,
मग तुमच्या भाषणातील जोर कोठे मुरते.
 
लहान तोंड पण मोठा घास घेतेय,पण चांगल सरकार निवडून याव ही मीही वाट पाहतेय. 

तुम्हा राजकारणाला ञासुनच शेतकरी घ्यायलागला फाशी,
पण लक्षात असूद्या तो नाही तर तुम्हीही राहाल उपाशी......🙏 

              कु _गायञी कांचनराव कदम

©Gayatri Kadam #shetkari #marathimulgi #sundar kavita

#DilKiAwaaz