Nojoto: Largest Storytelling Platform
gayatrikadam1288
  • 8Stories
  • 2Followers
  • 32Love
    0Views

Gayatri Kadam

  • Popular
  • Latest
  • Video
6313ab37ab9955b4e3ca31b102fc7f63

Gayatri Kadam

🙏 .. राजे..🦁
काय गरज Dj ची अन काय बाजाची
आज डोळे आशेच लालबूंध झालेत कन्येत ही ताखत आली कारण जयंती आहे माझ्या राजाची .

ज्याचं नाव घेताच अंगावर काटा उभा राहतो जो त्याला मानत नाही तो रस्त्या वर थंया थंया नचतो

होता कुणाचा पुत्र, होता कुनाचा बाप , होता कुणाचा पती ,जो होता कुणाचा साथी, आसा फक्त एक माझा राजा शिव छत्रपती.

जो रयतेचा रजा म्हणून गाजतोय ज्याच्या तलवारिचा आवाज आज ही कानात वाजतोय तो एक आदर्श राजा म्हणून साजतोय.

आरे आई ची mummy कधी  झाली हेच कळेना आई तु तुझ्या बाळा ला जीजाऊ सारख शिक्षण दिल नाही तुझ्या लेकरला जिवनाची वाटच वळेना.

ज्याला झुकून मुजरा करा   वाटतो. त्यांचे धरुन ठेवा वाटतात पाय.शेवटी म्हणते ॥जय जीजाऊ ॥
🚩॥जय शिवराय॥🚩

                कु . गायञी कांचनराव कदम

©Gayatri Kadam #shivajimaharaj #marathi 

#hills
6313ab37ab9955b4e3ca31b102fc7f63

Gayatri Kadam

क्या खुब नसीब लेकर आया है पैसा जो हर होई उसके पीछे भागता है और क्या बद्किस्मती है उसकी जो उसकी उजह से आपनो को ही छोड देता है

©Gayatri Kadam #पैसा #गरीबी #brokan 

#Dark
6313ab37ab9955b4e3ca31b102fc7f63

Gayatri Kadam

ओ मेरे यार प्यार मे तो हर कोई होता है और हर कोई रोता है पर प्यार बता के नही जता के किया जाता है

©Gayatri Kadam #प्रेम 

#sagarkinare
6313ab37ab9955b4e3ca31b102fc7f63

Gayatri Kadam

बेवफाई उन्होने की ओ बेवफा थे
हम तो मोहब्बत के मारे आखें बंद प्यार मे थे

©Gayatri Kadam #Love #shayri
6313ab37ab9955b4e3ca31b102fc7f63

Gayatri Kadam

वाटते....♥️
थंडी च्या झपाट्यातील कवळ उन वाटते तुज प्रेम 
उन्हाच्या पाहार्यात एक सागरी लाट वाटते तुज प्रेम. 

क्षनोक्षनी आठवणारा एक अविसमर्नीया क्षन वाटते तुज प्रेम,
वेळो वेळी ह्रदयाचे स्पंदने वाटते तुज प्रेम .

धक धक ते पन कुणासाठी एक चाहुल वाटते तूझ प्रेम 
मला अंधारातून उजेडात आननारा चंद्रा चा प्रकाश वाटते तुज प्रेम.
 
पाठीच्या कन्या सारखा जिवनाचा आधार वाटते तुज प्रेम 
जीव जाताना आखेर चा श्वास वाटते तुज प्रेम.

         _गायञी कांचनराव कदम❤️

©Gayatri Kadam #nojoto
#nojotomarathi 
#Prem 

#soulmate
6313ab37ab9955b4e3ca31b102fc7f63

Gayatri Kadam

✨शेतकरी ✨
उठ तु जागा हो सरकार गरीब माघे आणि समोर जातोय तो सावकार .

हिवाच्या झपाट्यात ही सकाळी- सकाळी शेतात मरतोय तो शेतकरी, येथे तर मालकच माघे आणि समोर जातोय रोजकरी. 

तुला काय माहित या महिन्याचा कापूस पाच महिने घरात पचतय,माञ वेडा शेतकरी बाप माझा तुझ्याच भरवश्याव बसतय.

काम चांगल फक्त पक्ष निवडून येई पर्यंत करते,
मग तुमच्या भाषणातील जोर कोठे मुरते.
 
लहान तोंड पण मोठा घास घेतेय,पण चांगल सरकार निवडून याव ही मीही वाट पाहतेय. 

तुम्हा राजकारणाला ञासुनच शेतकरी घ्यायलागला फाशी,
पण लक्षात असूद्या तो नाही तर तुम्हीही राहाल उपाशी......🙏 

              कु _गायञी कांचनराव कदम

©Gayatri Kadam #shetkari #marathimulgi #sundar kavita

#DilKiAwaaz
6313ab37ab9955b4e3ca31b102fc7f63

Gayatri Kadam

#♡ईस मासूम से दिल को तुने आपने मूठी मे लेही लिया● सच्चा प्यार कर कर के तुमने भी दगा दे ही दिया♡#
            _Gayatri k kadam❤️

©Gayatri Kadam #brokan 

#morningcoffee
6313ab37ab9955b4e3ca31b102fc7f63

Gayatri Kadam

**जिंदगी बदल देगी आपकी मुस्कुराहाट हमरी हम खुश रहे यह ख्वाहिश है तुम्हारी 
* 
जिंदगी है हमरी उनके आंचल का साया भगवान की जगह पे हमने आप दोनो को पाया

तुम्हरा मन हलका है क्यूंकी वहा जगा है हमरी 
बस हम खुश रहे ये ख्वाहिश हे तुम्हारी

आकेले पन मे आपकी याद आई तो जिभर के रोते,
 क्यूं की धडकन और दिल कभी अलग नही जीते......love you both♥️♥️* 
     
          _ *गायञी कांचनराव कदम*

©Gayatri Kadam #maabaap 

#Light


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile