Nojoto: Largest Storytelling Platform

White देवा विठोबा.... शब्दवेडा किशोर देवा विनोबा म

White देवा विठोबा....
शब्दवेडा किशोर
देवा विनोबा माझा तु सावळा हरी
माझ्या जिवासी तुचि देवा उद्धारी
देवा विठोबा तु माझा जीवाचा साज शोभीवंत......
मी तुझ्या चरणाचा भक्त भाग्यवंत
देवा विठोबा तु माझी श्वासमुरली
तुझ्यामुळेच माझी सारी दुःखे हरली गेली......
देवा विठोबा तुचि माझ्या आत्म्याचा रथ
मी सुखी होई जव मिळे मज तुझी अनमोल ती साथ......

©शब्दवेडा किशोर #देव_माझा