Nojoto: Largest Storytelling Platform

असच असत का तुझ..? आज जोरजोरात भांडायच उद्या पुन

असच असत का तुझ..? 
आज जोरजोरात  भांडायच 
उद्या पुन्हा प्रेमानं बोलायचं 
एकाच ग्लासात दोन बिस्किटान 
किती वेळ खेळत रहायचं..! असच असत का..?
असच असत का तुझ..? 
आज जोरजोरात  भांडायच 
उद्या पुन्हा प्रेमानं बोलायचं 
एकाच ग्लासात दोन बिस्किटान 
किती वेळ खेळत रहायचं..! असच असत का..?
kishor9169663536004

kishor

New Creator

असच असत का..? #Quote