Nojoto: Largest Storytelling Platform

जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ तरी आम्ह

जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ
तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।।

अंधाराला आशेचा कडवसा जिजाऊ
या आभासी जगात पुन्हा जन्म घे माँ जिजाऊ।।

नारीसौंरक्षणासाठी आणखी घडव शिवाजी
गुण्यागोविंदाने नित्य आनंदाने गोडवे गाऊ ।।

©Chaitali Yengade 💐जय जिजाऊ💐जयंतीनिमित्त आपणास कोटी कोटी शुभेच्छा💐

💐जय जिजाऊ💐जयंतीनिमित्त आपणास कोटी कोटी शुभेच्छा💐 #मराठीकविता