#विशालाक्षर माझ्या फुला असे मिठीत येऊ असे गुंफून राहू की सगळ्या पाकळ्या मिटून जाऊ पुन्हा देठात विरून... कळीच्या.. पानांच्या.. मुळांच्याही आधीच्या जन्मी भेटू.. एक होवू... असे मिठीत येवू.. - विशाल पोतदार ©Vishal Potdar