Nojoto: Largest Storytelling Platform

अंधाऱ्या विचारांना तेजोमय प्रकाश देण्या नवा सूर्य

अंधाऱ्या विचारांना तेजोमय प्रकाश देण्या नवा सूर्य उगवला,
लेखणी नाव त्या सूर्याचे ज्यानी पुरोगामी विचारांचा अंधार दूर केला.
किरणांनी ह्याच्या प्रत्येक कोपरा नि कोपरा उजळला,
लेखणी नामक ह्या नव सूर्याने अडखळ वाटेवरचा प्रवास सुखकर केला. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
नवा सूर्य उगवला...
#नवसूर्य
हा विषय
Suhas Banekar  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine