White #नातं तुझं माझं.... तुझे माझे प्रेम असे खुलावे अतुट आपले नाते हे असे बहरावे मी विठ्ठलस्वरूप घेऊन आयुष्यात जेव्हा जेव्हा पाऊल टाकेल पुढे तेव्हा तेव्हा सावलीसम तुला माझी रुक्मिणी होता यावे ©शब्दवेडा किशोर #प्रेमाची_जादू