दाटल्या आभाळा सांगायची सोय नसे सर पावसाची आत दडली धावून येते कळेना प्रेमात कोण कुणाच्या कधी ती जाणीव उन्हाळी पाऊस घेवून येते! ©Dileep Bhope #पाऊसधारा