Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस अन् तुझी आठवण पहिला पाऊस अन् आठवण तुझी मिठीत

पाऊस अन् तुझी आठवण

पहिला पाऊस
अन् आठवण तुझी
मिठीत तुझ्या
कांती माझी

ओलेचिंब भिजता
गार तो वारा
अन् स्पर्श तुझा
मखमली शहारा

पहिला पाऊस
ओठांचे मिलन
पहिल्या पावसाची
 गोड ती आठवण

©Sujata Chavan पाऊस तुझा अन् माझा#
पाऊस अन् तुझी आठवण

पहिला पाऊस
अन् आठवण तुझी
मिठीत तुझ्या
कांती माझी

ओलेचिंब भिजता
गार तो वारा
अन् स्पर्श तुझा
मखमली शहारा

पहिला पाऊस
ओठांचे मिलन
पहिल्या पावसाची
 गोड ती आठवण

©Sujata Chavan पाऊस तुझा अन् माझा#
sujatachavan7455

Sujata Chavan

New Creator
streak icon1

पाऊस तुझा अन् माझा# #Love