Nojoto: Largest Storytelling Platform

गेलेल्या क्षणांची खंत कशाला..? हसत जगून घ्या,येणाऱ

गेलेल्या क्षणांची खंत कशाला..?
हसत जगून घ्या,येणाऱ्या प्रत्येक क्षणाला.
वेळेची कदर करता,अर्थ सापडेल जीवनाला,
वेळ अनमोल आहे,योग्य वापर व्हावा तिचा प्रत्येक क्षणाला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
खंत कशाला?..
#खंतकशाला

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य