Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनात कोणात्याही वस्तुला कधी छोटं समजु नये. कारण

जीवनात कोणात्याही वस्तुला कधी छोटं समजु नये. कारण वस्तु हि छोटी किंवा मोठी नसते तर प्रत्येक वस्तूंचे आपले महत्व असते. जर जीवनात आपणाला मोठं बनायचं असेल तर कोणालाही छोटं समजु नये. छोट्यांना बरोबर घेतले तरच आपण मोठं बनु शकता. जर छोट्यांचा तिरस्कार केला तर ते तुमच्या असफलतेचे कारण बनु शकतात. 
तसे या कोरोना व्हायरसचे ताजे उदा. आहे डोळ्यांनी दिसत नाही परंतु जगाला परेशान केले आहे. म्हणुनच सर्वांनी घरी बसुन त्याला हरवायचे आहे.
कोरोना से डरोना कोरोनाको भगाना है

डॉ.सुनिल हरिदास बीड छोटसं

छोटसं