Nojoto: Largest Storytelling Platform

काहीही सांगायची गरज नसते जिथे, आपसूक सर्व समजले जा

काहीही सांगायची गरज नसते जिथे,
आपसूक सर्व समजले जाते तिथे.
ती मैत्री असते,वेगवेगळे असले तरी,
एकत्र असल्याचा भास असतो जिथे.. 🤝❤️    #YourQuoteAndMine
Collaborating with Aliksha Ugale
Collaborating with Harshali Ubale
काहीही सांगायची गरज नसते जिथे,
आपसूक सर्व समजले जाते तिथे.
ती मैत्री असते,वेगवेगळे असले तरी,
एकत्र असल्याचा भास असतो जिथे.. 🤝❤️    #YourQuoteAndMine
Collaborating with Aliksha Ugale
Collaborating with Harshali Ubale