Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाच्या प्रत्येक वाटेवर साथ देणारी हवी..., अड


जीवनाच्या प्रत्येक वाटेवर 
साथ देणारी हवी..., 
अडखळणाऱ्या पावलांना
सावरणारी हवी....!!! 

माझ्या चुकीच्या मतांना 
योग्य निर्णयाची वाट दाखवणारी हवी..., 
माझ्या काल्पनिक स्वप्नांना 
रंगीन बनवणारी हवी....!! 

भरलेल्या डोळ्यांना 
अलगदपणे पुसणारी हवी...., 
स्वतः हसून मलाही 
हसवणारी हवी....!!! 

प्रत्येक क्षणाला सुख दुःखात 
साथीदार हवी..., 
प्रेमात चिंब भिजायला 
माझ्यात एकरूप होणारी सोबतीन हवी... 
अशी एक जीवनसंगिनी हवी...! 
                 ✍🏻Piu
प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग, जि. रायगड

©Priya Tambde
  जीवन संगिनी ❤

जीवनाच्या प्रत्येक वाटेवर 
साथ देणारी हवी..., 
अडखळणाऱ्या पावलांना
सावरणारी हवी....!!! 

माझ्या चुकीच्या मतांना 
योग्य निर्णयाची वाट दाखवणारी हवी..., 
माझ्या काल्पनिक स्वप्नांना 
रंगीन बनवणारी हवी....!! 

भरलेल्या डोळ्यांना 
अलगदपणे पुसणारी हवी...., 
स्वतः हसून मलाही 
हसवणारी हवी....!!! 

प्रत्येक क्षणाला सुख दुःखात 
साथीदार हवी..., 
प्रेमात चिंब भिजायला 
माझ्यात एकरूप होणारी सोबतीन हवी... 
अशी एक जीवनसंगिनी हवी...! 
                 ✍🏻Piu
प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग, जि. रायगड

©Priya Tambde
  जीवन संगिनी ❤
priyatambde4225

Priya Tambde

New Creator

जीवन संगिनी ❤