White #हा खेळ नियतीचा.... रोज इथं चाले मरणाचा खेळ नाही कुणाचा कुणाला कसलाच मेळ खोटं वागणाऱ्याची इथं भरली जातात पोती खऱ्यांची मात्र ठरते भ्रमिष्ठ अन् कमनशिबी मती ©शब्दवेडा किशोर #हा_खेळ_नियतीचा