White #स्त्री.... शब्दवेडा किशोर अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके हे फक्त म्हणायला सोपं असतं.... पण एक स्त्री किती वेळा कशा नाना कळा सोसते अन् आयुष्य कसं हसत जगते हे फक्त तिचं तिलाच कळतं...... ©शब्दवेडा किशोर #स्त्रीत्व