Nojoto: Largest Storytelling Platform

काही नाती निस्वार्थी प्रेम करतात ती खूप भारी असतात

काही नाती निस्वार्थी प्रेम करतात
ती खूप भारी असतात
एकमेकांशी भांडतात
एकमेकांवर रागवतात
पण एकमेकांशिवाय दूर राहत नसतात
कितीही भांडण झालं तरी ती एकत्र येतात
नाते हे जगाला दाखवण्यासाठी नसे
एकमेकांचे सुखदुःख वाटून घेण्यासाठी असे

©Supriya Yewale
  #WinterLove काही नाती खूप भारी असतात 💯😊🤞❤️

#WinterLove काही नाती खूप भारी असतात 💯😊🤞❤️ #मराठीविचार

48 Views