White कविता दिनी मी काय लिहावं अस्तित्वालाच कसं शब्दात मांडावं... तिनेच आजवर सावरलय मनातलं गुपित, यमक साधून ओवलय... अपर्णा. . ©Aparna Mande #hindi_poem_appreciation