Nojoto: Largest Storytelling Platform

Alone हसावे की रडावे हेच कळत नव्हते..! जीवाला एक

Alone  हसावे की रडावे 
हेच कळत नव्हते..!
जीवाला एकदा ही का 
चैन पडत नव्हते..!
आपल्याच अस्तित्वा समोर 
मी खुजा झालो होतो..!
आपल्याच लोकांकरिता 
आज मी दुजा झालो  होतो..!
नाती, प्रेम, समंध 
सर्वकाही नावा पुरते..!
आपणच राहलो नाही 
आपल्याच गावा पुरते..!
ज्यांना आपले म्हणून 
मी फिरवत राहिलो..!
 हक्काचे पाणी परक्या 
मातीत जिरवत राहिलो..!
नाते खरच मनापासून 
टिकवायचे असेल तर टिकते..!
वीणा मायेच्या पाण्याने तर 
शिवारातील झाड ही सुकते..!
✍️...मनोज इंगळे #हसावे की रडावे
Alone  हसावे की रडावे 
हेच कळत नव्हते..!
जीवाला एकदा ही का 
चैन पडत नव्हते..!
आपल्याच अस्तित्वा समोर 
मी खुजा झालो होतो..!
आपल्याच लोकांकरिता 
आज मी दुजा झालो  होतो..!
नाती, प्रेम, समंध 
सर्वकाही नावा पुरते..!
आपणच राहलो नाही 
आपल्याच गावा पुरते..!
ज्यांना आपले म्हणून 
मी फिरवत राहिलो..!
 हक्काचे पाणी परक्या 
मातीत जिरवत राहिलो..!
नाते खरच मनापासून 
टिकवायचे असेल तर टिकते..!
वीणा मायेच्या पाण्याने तर 
शिवारातील झाड ही सुकते..!
✍️...मनोज इंगळे #हसावे की रडावे
manojingle5073

Manoj Ingle

New Creator

#हसावे की रडावे #poem