Nojoto: Largest Storytelling Platform

बस आज शनिवार आहे उद्या रविवार आहे परत परवा सोमवार

बस आज शनिवार आहे उद्या रविवार आहे परत परवा सोमवार आहे. परत तेच काम,तीच वेळ, तीच कंपनी, तेच टार्गेट आणि महत्वाचं म्हणजे तेच, ट्रॅफिक, तीच एकाच चेहऱ्याची माणसं, मनात विचार
 हजारो पण चेहऱ्यावर एकच भाव...! तीच माणसं भेटतात...!
#nojoto

kishor9169663536004

kishor

New Creator

तीच माणसं भेटतात...! nojoto