Nojoto: Largest Storytelling Platform

नकारात्मक विचारांचे सावट,ताई तुझ्या मनी न यावे, तू

नकारात्मक विचारांचे सावट,ताई तुझ्या मनी न यावे,
तूच बोललीस ह्या महिन्यात फक्त चारोळी लिहीत जावे.
लेख ही मोठे लिहिले असते,पण ते नियमात नाही बसणार,
ऑक्टोबर च्या महिन्यात तुझ्या हुकुमाने चारोळीच लिहिणार.😊 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नकारात्मक विचारांचे सावट...
#नकारात्मकविचार
हा विषय
wonder thoughts  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai