Nojoto: Largest Storytelling Platform

ख- खरे सांगु खा- खास आहेस तू माझ्यासाठी खि- खिडकीत

ख- खरे सांगु
खा- खास आहेस तू माझ्यासाठी
खि- खिडकीतून पाहतो तुला
खी- खीन्न होते मन तू न दिसता
खु- खुप प्रेम करतो तुझ्यावर
खू- खूप आठवण येते तुझी
खे- खेपा मारतो सतत तुझ्या घराजवळ
खै- खैर नाही माझी मन धमकावत असतं
खो- खोखो खेळतोय मनाशी माझ्या
खौ- खौफ नाही मला कुणाचा तुझ्यासाठी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय हाच आहे
आज मंगळवार ना...
#ख
चला तर मग मस्त मस्त रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
ख- खरे सांगु
खा- खास आहेस तू माझ्यासाठी
खि- खिडकीतून पाहतो तुला
खी- खीन्न होते मन तू न दिसता
खु- खुप प्रेम करतो तुझ्यावर
खू- खूप आठवण येते तुझी
खे- खेपा मारतो सतत तुझ्या घराजवळ
खै- खैर नाही माझी मन धमकावत असतं
खो- खोखो खेळतोय मनाशी माझ्या
खौ- खौफ नाही मला कुणाचा तुझ्यासाठी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय हाच आहे
आज मंगळवार ना...
#ख
चला तर मग मस्त मस्त रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

सुप्रभात मित्रानों आजचा विषय हाच आहे आज मंगळवार ना... #ख चला तर मग मस्त मस्त रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine