Nojoto: Largest Storytelling Platform

अश्रूंच्या प्रत्येक थेंबात मला शोधण्याचा प्रयत्न

अश्रूंच्या प्रत्येक थेंबात 
मला शोधण्याचा प्रयत्न करतेस
अन बघता बघता तुझी ओंजळ 
माझ्या आठवणींनी भरते...
                           - मनिष ज्ञानदेव कानडे ओंजळ
अश्रूंच्या प्रत्येक थेंबात 
मला शोधण्याचा प्रयत्न करतेस
अन बघता बघता तुझी ओंजळ 
माझ्या आठवणींनी भरते...
                           - मनिष ज्ञानदेव कानडे ओंजळ

ओंजळ #poem