Nojoto: Largest Storytelling Platform

मला समुद्र खूप आवडतो. त्याच्या मुळे मला कळतं की मी

मला समुद्र खूप आवडतो. त्याच्या मुळे मला कळतं की मी किती छोटी आहे आणि मी किती महत्वाची आहे. काही लोकांच्या मनाचं ही तसंच आहे. त्यांच्या मनातली माझी जागा खूप छोटी आहे पण माझी जागा ही फक्त माझी आहे. कोणी दुसरं ती घेऊच शकत नाही. असेल हिम्मत तर काढून टाका मला मनातून...जमेल का?? #alone #lovepoem #marathi #quotes #love #sad #sadlove #marathiquotes

amruta2628016810664

Amruta

New Creator