Nojoto: Largest Storytelling Platform

मित्रांनो आज एक गोष्ट मनात आली सर्वसाधारण मुलांना

मित्रांनो आज एक गोष्ट मनात आली

सर्वसाधारण मुलांना किंवा कोणीही असू दे
बक्षीस घ्यायला जाणं, सत्कार होणार म्हणजे एक आनंदाची गोष्ट.
पण मला याबद्दल काही वेगळेच वाटतंय...

मला जेव्हा तुम्ही मिळते स्टेजवर जाण्याची
बक्षीस घेण्याची आणि सत्कार स्वीकारण्याची
त्यावेळी मला आनंदाच्या पेक्षा भीतीच जास्त वाटते!

माझ्यासमोर काही अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात.

पहिला प्रश्न म्हणजे, मी एकतर स्टेजवर जाणार कसा?
यानंतर वाटतं.. स्टेजवर गेलो ,आणि चुकून पडलो तर?
बॅलन्स गेला तर,?
मला बक्षीस मिरची करता येईल का?
काही प्रॉब्लेम झाला तर, सगळे हसणार तर नाहीत ना?

यासारखे अनेक प्रश्न माझ्या मनात प्रत्येक वेळी येतात जेव्हा मी बक्षीस स्वीकारण्यासाठी स्टेजवर जातो. आज पर्यंत मी अनेक बक्षिसे घेतली
तरीसुद्धा, भिती नाही गेली बक्षिसाची, बक्षिसाची भीती मलl