Nojoto: Largest Storytelling Platform

वाजत आहे थंडी.. पडतोय पाऊसही अंगणात माझ्या... वाऱ्

वाजत आहे थंडी..
पडतोय पाऊसही अंगणात माझ्या...
वाऱ्याची झुळुक घेत आहे वावटाळी दिशा..!
लहानपणी असेच नेहमी घडायचे...
चिमुकल्या डोळ्यांना नवीन गोष्टींचे वाटायचे  कुतुहल...
तोच अनुभव दाखवतोय आज पुन्हा “ वसंताची” चाहूल.. #वसंताचीचाहूल#आगमन