Nojoto: Largest Storytelling Platform

मी ऑफलाईन आमच्या घरी एक मोबाईल ते पण साधं बटनाचं

मी ऑफलाईन

आमच्या घरी एक मोबाईल
ते पण साधं बटनाचं
सांगा गरीब विद्यार्थ्यांन
ऑनलाइन कस शिकायचं?

आठ तास कामाचं
मग चार घास पोटात
सांगा गरीब विद्यार्थ्यांन
ऑनलाइन कसं शिकायचं?

रोज मारतो येरझाऱ्या
पुस्तकाच्या आशेने
साऱ्या लायब्रय्रा बंद झाल्या
कोरोना च्या भीतीने.

पुस्तक विकत घेऊ कशी
 घरात दिवं नाय वाचू कशी
अशी कशी ही परिस्थिती
माझी व्यथा सांगु कशी?

काय आहे पर्याय? मी ऑफलाईन
पर्याय काय
#offline #lockdown 
#poor #student
मी ऑफलाईन

आमच्या घरी एक मोबाईल
ते पण साधं बटनाचं
सांगा गरीब विद्यार्थ्यांन
ऑनलाइन कस शिकायचं?

आठ तास कामाचं
मग चार घास पोटात
सांगा गरीब विद्यार्थ्यांन
ऑनलाइन कसं शिकायचं?

रोज मारतो येरझाऱ्या
पुस्तकाच्या आशेने
साऱ्या लायब्रय्रा बंद झाल्या
कोरोना च्या भीतीने.

पुस्तक विकत घेऊ कशी
 घरात दिवं नाय वाचू कशी
अशी कशी ही परिस्थिती
माझी व्यथा सांगु कशी?

काय आहे पर्याय? मी ऑफलाईन
पर्याय काय
#offline #lockdown 
#poor #student