Nojoto: Largest Storytelling Platform

भास तू आभास तू स्वप्नातला साज तू गंध तू सुगंध तू ई

भास तू आभास तू
स्वप्नातला साज तू
गंध तू सुगंध तू
ईश्वराचा भास तू
पान तू फुल तू 
झाडाचे मूळ तू
नाद तू स्वर तू
ओंकाराचा सुर तू
varshapatil3455

Varsha Patil

New Creator

भास तू आभास तू स्वप्नातला साज तू गंध तू सुगंध तू ईश्वराचा भास तू पान तू फुल तू झाडाचे मूळ तू नाद तू स्वर तू ओंकाराचा सुर तू

Views