Nojoto: Largest Storytelling Platform

मातृभूमीच्या रक्षणासाठी जीवाची लावतात बाजी, कुटुंब

मातृभूमीच्या रक्षणासाठी जीवाची लावतात बाजी,
कुटुंबापेक्षा ह्या शूर जवानांस,देशाचीच जास्त काळजी.
तिरंग्याची शाल ह्यांना सर्वात जास्त प्यारी,
ओढण्या ती अंगावर ह्यांची नेहमीच असते तयारी.
ध्वज म्हणजे ह्यांची आन,बाण,शान असते,
सदैव ह्या ध्वजात गुंतलेले प्राण असते..

🇮🇳 भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..🇮🇳 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज 7 डिसेंबर रोजी भारतीय लष्कर ध्वज दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने 
आजचा विषय आहे
शुर जवान..
#शुरजवान
हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.
चला तर मग लिहुया.