Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य असं असायला पाहिजे कितीही असले उरी दुःख तरी

आयुष्य असं असायला पाहिजे
कितीही असले उरी दुःख
तरी हसत जगायला पाहिजे.
आयुष्य असं असायला पाहिजे
समोरच्याच्या नजरेत बसायला पाहिजे
कसा राहतो हा इतका आनंदी?
ह्या विचारात त्याला झोपच नाही लागली पाहिजे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आयुष्य असं असायला पाहिजे... 
#आयुष्यअसं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
आयुष्य असं असायला पाहिजे
कितीही असले उरी दुःख
तरी हसत जगायला पाहिजे.
आयुष्य असं असायला पाहिजे
समोरच्याच्या नजरेत बसायला पाहिजे
कसा राहतो हा इतका आनंदी?
ह्या विचारात त्याला झोपच नाही लागली पाहिजे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आयुष्य असं असायला पाहिजे... 
#आयुष्यअसं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai