Nojoto: Largest Storytelling Platform

समोरच्याच्या अपेक्षा, त्यांच्या भविष्याबद्दलच्या क

समोरच्याच्या अपेक्षा, त्यांच्या भविष्याबद्दलच्या कल्पना 
काय आहेत हे माहित असूनसुद्धा 
त्यांना जीव लावणे 
आणि तितकंच प्रयत्न ही करणे 
त्यांच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी,
की, आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून 
तरीही जर शेवटी यातना मिळणार असतील 
तर ते नातं तिथेच थांबवावं 
नाहीतर जिवंतपणी मरण अनुभवावं लागेल हे नक्की...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Alive