Nojoto: Largest Storytelling Platform

वसा संघर्षाचा असला तरी प्रश्न मस्तकाच्या मशागतीचा

वसा संघर्षाचा असला तरी
 प्रश्न मस्तकाच्या मशागतीचा आहे.
सुपीक मस्तकेच उद्याची हिरवी स्वप्नं घेऊन येतील.
संघर्षाच्या लाल रंगा पेक्षा माझ्यासाठी 
शाश्वत हिरवी स्वप्नं महत्वाची आहेत. #पुस्तकें
वसा संघर्षाचा असला तरी
 प्रश्न मस्तकाच्या मशागतीचा आहे.
सुपीक मस्तकेच उद्याची हिरवी स्वप्नं घेऊन येतील.
संघर्षाच्या लाल रंगा पेक्षा माझ्यासाठी 
शाश्वत हिरवी स्वप्नं महत्वाची आहेत. #पुस्तकें