Nojoto: Largest Storytelling Platform

मातृभुमी रक्षणार्थ प्राण हे तळमळले, समिधेसारखे सदै

मातृभुमी रक्षणार्थ
प्राण हे तळमळले,
समिधेसारखे सदैव
कणकण ते जळले..

महासूर्य लखलख
हिंदूसभा स्थापिली,
हाती मशाल क्रांतीची 
देशभक्ती ग्रासलेली..

दमदार लेखणीत
गीत,नाटके,कविता,
होती थोर शब्दरत्न
सावरकरांची सत्ता..

अंदमानी सेल्यूलरी
काळे पाणी भोगूनही,
मुद्रेवर प्रसन्नता
देहामधे कणातूही..

खरे क्रांतिकारक ते
कणखर,धैर्य तुम्ही ,
आत्मबळ मनातले
चरणास नत आम्ही..

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale मातृभुमी रक्षणार्थ
प्राण हे तळमळले,
समिधेसारखे सदैव
कणकण ते जळले..

महासूर्य लखलख
हिंदूसभा स्थापिली,
हाती मशाल क्रांतीची
मातृभुमी रक्षणार्थ
प्राण हे तळमळले,
समिधेसारखे सदैव
कणकण ते जळले..

महासूर्य लखलख
हिंदूसभा स्थापिली,
हाती मशाल क्रांतीची 
देशभक्ती ग्रासलेली..

दमदार लेखणीत
गीत,नाटके,कविता,
होती थोर शब्दरत्न
सावरकरांची सत्ता..

अंदमानी सेल्यूलरी
काळे पाणी भोगूनही,
मुद्रेवर प्रसन्नता
देहामधे कणातूही..

खरे क्रांतिकारक ते
कणखर,धैर्य तुम्ही ,
आत्मबळ मनातले
चरणास नत आम्ही..

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale मातृभुमी रक्षणार्थ
प्राण हे तळमळले,
समिधेसारखे सदैव
कणकण ते जळले..

महासूर्य लखलख
हिंदूसभा स्थापिली,
हाती मशाल क्रांतीची