Nojoto: Largest Storytelling Platform

सगळे म्हणतात.... कोणतीही गोष्ट घडण्याआधी, ती विचा

सगळे म्हणतात....

कोणतीही गोष्ट घडण्याआधी, ती विचारांमध्ये घडते
 किंवा त्याबद्दलची कल्पना सुचते.
मग ती गोष्ट चांगली असतो, किंवा बाद

पण माझ्याबरोबर तर काही वेगळेच घडते...
माझ्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी नवीन आणि सरप्राईजिंग असतात, अशा गोष्टी की ,ज्याचा मी कधी विचारच केलेला नसतो..... एकदम सरप्राईज
मग ते चांगलं असो वा बाद

मला आठवत नाही की मी एका गोष्टीचा विचार केला आणि ती गोष्ट तशीच घडली असं माझा आयुष्यात आजपर्यंत कधीच झालं नाही....
याच्या बरोबर उलटे झालंय....
विचारांच्या बरोबर उलट झाल....
मग ते चांगलं असो वा बाद

म्हणजे याबद्दल तर उदाहरण द्यायचं झालं, तर ज्यावेळी मला असं वाटतं की आज काहीतरी बाद होणार आहे, पण तेव्हा नेमकं चांगलं घडतं याचा मी विचारच केलेला नसतो.... एकदम सरप्राईज

आणि ज्यावेळी कोणती गोष्ट चांगली घडणार असते तेव्हा ती नेमकी बादच घडते
हे मी माझ्या आयुष्यात अनेकदा अनुभवल आहे.

का होत असेल बर असं ?

 का होत असेल असे?